धक्कादायक: अंगणवाडीच्या पोषण आहारात ( खिचडी ) मिळाली पाल,पोषण आहाराणेच आरोग्य धोक्यात
रक प्रतिनिधी :- नसरीन पठाण, वरोरा वरोरा :- वरोरा तालुक्यातील 18 कि. मी. अंतरावर असलेल्या शेगाव जवळील दादापूर येथील रहिवाशी असलेले किरण प्रवीण नन्नावरे ( गर्भवती महिला ), प्रियेष प्रवीण…
