आ. अशोक उईके व माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यातच लढतीचे संकेत
सहसंपादक :रामभाऊ भोयर राजकारणात कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे येईल आणि कोण कुणाचा भार हलका करील याचा काही नेम राहिलेला नाही.भाजपा च्या अंतर्गत सर्व्हे ने शिवसेना यवतमाळ- वाशीम च्या उमेदवार बदलल्या…
