पुन्हा पक्षबांधणी करून विधानसभेत यश मिळवू
–अॅड. प्रफुल्ल चौहान
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये राळेगांव विधानसभा क्षेत्रात २४,६०० मतांची पिछाडी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली, त्यावरून अनेक विरोधकांनी असे कयास बांधले आहेत की, आता विधानसभेला भाजपाचे कमळ राळेगांव मतदारसंघात फुलणार नाही.…
