राळेगाव येथे युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ दिनांक ९ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे इंडीयन अलायन्स पार्टी चे पदाधिकारी, प्रफुल्लभाऊ मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ, वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री…
