लोडशेडिंग मुळे रात्रीच्या वेळेला शेत शिवारात पाणी देताना इलेक्ट्रिक शॉक लागून बिटरगाव( बु )येथील शेतकऱ्याचा मृत्यू
प्रतिनिधी : बिटरगांव ( बु)शेख रमजान बिटरगाव ( बु ) येथील सदन शेतकरी भीमराव प्रकाश गंगासागर हॆ दि,7,1,2024 रोज रविवारी रात्री दहाच्या दरम्यान शेतामध्ये शेत पिकांना पाणी देण्याकरिता गेले होते.परंतु…
