अडेगावच्या ग्रामसभेत दोन गटात खडाजंगी, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल
वणी :- झरीतालुक्यातील अडेगाव ग्राम पंचायतीची आज ता. ३१ रोजी ग्रामसभा संपन्न झाली असून या ग्राम सभेत दोन गटामध्ये चांगलीच हमरी तुमरी होऊन शाब्दिक खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल…
