शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया:मनसेचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात २७/११/२०२३पासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील वेचणी साठी आलेला कापुस, ऐन बहार लागुन शेंगा लागण्याच्या हंगामात तुर खचून पडली. त्याच बरोबर मिरची, हरबरा, गहु, भाजीपाला…
