लोकवर्गणीतून व श्रमदानातून पांदण रस्त्याची दुरुस्ती..!
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा हिरापुर - राजुरा व कोरपना तालुक्याच्या सिमेवर असलेले हिरापुर या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करून सुद्धा कोणताही शासकीय निधि उपलब्ध न झाल्यामुळे अखेर…
