आज वणी येथे भव्य आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन
बिरसा ब्रिगेड वणीचा पुढाकार
9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज 20 ऑगस्ट 2023 ला वणी येथील बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने "आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन थाटामाटात करण्यात येणार आहे.आदिवासी…
