उमरी सरपंचांच्या मानहानी नोटीसीविरोधात राळेगाव तालुका पत्रकार संघटना व सर्व पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील सरपंच सौ. अर्चना राजेंद्र एकुणकर यांनी पत्रकार प्रकाश माधवराव खुडसंगे (तालुका प्रतिनिधी – दैनिक युवाराष्ट्र दर्शन) यांना तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची मानहानी…
