प्रभाग क्रमांक सहा येथील गेली कित्येक दिवसापासून खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत,. (ढाणकी नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)
प्रतिनिधी:- संजय जाधव गेल्या कित्येक दिवसांपासून परशुराम देवस्थान,व अंगणवाडी क्रमांक ९ येथील दोन्ही खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत असून ,नगर पंचायत व येथील नगर सेवक यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष्य आहे. हा…
