विज कनेक्शन कापण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याने चांगला दिला चोप पिंपरी सावित्री येथील घटना, वडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील पिंपरी सावित्री येथील एका शेतकऱ्याने असाह्य झाल्याने शेवटी चिडून जाऊन शेतातील लाईट कापण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला.हि घटना भाऊबीजेच्या दिवशी दुपारी…
