वाघाच्या हल्यात एक गाय ठार तर एक गाय जखमी
दोन वेगवेगळ्या गावामध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये दहशत
वनविभागाने वाघ वेळीच बंदिस्त करण्याची गरज
मोहदा वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला असून यात सराटी येथील गाईचा पडशा पाडला असून ठार मारली तर वेडशी येथील निलेश निमरड यांची…
