धानोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त राखी निर्मिती स्पर्धा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दि. 2 तारखेला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त राखी निर्मिती स्पर्धा घेण्यात आली, विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा…
