आदिवासी कृती समिती उमरखेड तालुका तर्फे आयोजित जन आक्रोश मोर्चा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा जाहीर पाठिंबा
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी कृती समिती तर्फे आयोजित मणिपूर येथील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात जन आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालय उमरखेड इथे…
