बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने वडकी येथे जागतिक आदिवासी
सहसंपादक : रामभाऊ भोयर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने वडकी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि.१०/८/२०२३ गुरुवारला सायं.५:३०वाजता मुख्य उडान पुल येथे जननायक बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापुरूषांचा जयघोष करीत व…
