शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनाची पुर्णता करून भुमि अभिलेख कार्यालयामार्फत राळेगाव शहरातील घरकुल लाभार्थींच्या जागेची मोजणी करण्यास प्रारंभ
शहरातील गेली पाच ते सात वर्षापासून घरकुल लाभार्थांना त्यांच्या हक्काच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन नेहमीच दिरंगाई करीत होते, कित्येक लाभार्थी घरकुल साठी ताटकळत असुन लाभ घेता येईना.काही दिवसाआधी शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब…
