कोरोना ने मरावे की भुकेने मरावे शेवटी छोट्या व्यावसायिकांवर कुर्हाड च,. अर्धवट लॉकडाऊन मुळे हदगांव तील व्यापारी संभ्रमात : निर्बंध वाऱ्यावर
लता फाळके/हदगाव. राज्य सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध या गोंडस नावाखाली 'ब्रेक द चैन' नावाने अर्धवट लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने प्रसिद्धी केली नसल्यामुळे सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात…
