उभे पिक रोह्याने खाल्ले म्हणून महिलेने विष घेतआत्महत्या
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातीलउमरविहीरा येथील महिला शेतकरी शालुबाई उर्फ शालुरंगा अमित्र पवार वय ५० वर्ष ही महिला सकाळी शेतात निंदण करण्याकरीता गेली असता पुर्ण शेतातील कपाशीचे पिक हे रोह्यांनी…
