उमरखेडतालुक्यातील चुरमुरा गावात भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने चुरमुरा गावात शाखा समिती स्थापन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,(ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 18/जुलै रोजी चुरमुरा या गावामध्ये भाविक भाऊ भगत यांच्या वतीने चुरमुरा गावामध्ये शाखा समिती स्थापना करण्यात आलीया वेळी भाविक भाऊ भगत…
