माळी समाज पोंभूर्णाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांना आदरांजली अर्पण
महात्मा ज्योतीबा फुलेंचे विचार घरा घरात पोहचवा…भुजंग ढोले पोंभूर्णा:- शिक्षणाची मुहुर्त मेढ रूजविनारे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती दि.११/०४/२०२१ ला संपूर्ण देशात मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करन्यात आली अनेक हाल…
