रुग्णांना सावली देणारी झाड जमीनदोस्त, ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारनामा
[ बहरलेली झाड कापल्याने रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय )
झाडें लावा, झाडें जगवा ही मोहीम झाडें लावा पुरती पाळल्या जाते, मात्र झाडें जगवा या महत्वाच्या बाबीवर कायम दुर्लक्ष होते हा अनुभव नवा नाही. राळेगाव तालुक्यात तर ग्रामीण रुग्णालयाच्या बहाद्दरांनी…
