राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे बेंबळा धरण प्रकल्पाचे मुख्य कालव्याचे दोन करोड रुपये कामास ,सुधीरभाऊ जवादे यांच्या प्रयत्नांना यश
द्रुष्टी सर्वांगीण विकासाची राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे.ता.राळेगाव.जी.यवतमाळबेंबळा धरण प्रकल्पाचे मुख्य कालव्याचे पाणी कीन्ही जवादे ते बोरी या उपकालव्यात येत नव्हते,कीन्ही,बोरी, गाडेघाट या शेतशीवारात कालव्याचे पाणी पोहचत नव्हते.कालवा…
