जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे मानकी शाळेने केले उल्लंघन..
विद्यार्थ्यांसह पालक- महिलांची गर्दी जमवित घेतला कार्यक्रम … नियमांचे उल्लंघन करणा-या विरूध्द कारवाई करणार - सभापती संजय पिंपळशेंडे वणीः- नितेश ताजणे पंचायत समिती अंतर्गत येणा-या मानकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या…
