राज्यस्तरीय आदर्श युवा कलारत्न पुरस्कार विजेता ठरला साहिल दरणे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 1)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित एकविसाव्या वर्षातील राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद व राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार वितरण सोहळा 29 डिसेंबर 2021 ला माटुंगा, मुंबई येथे पार…
