पुसद तालुक्यात दोन गटात हाणामारी एकाचा जागीच मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पुसद विधानसभा मतदार संघा मधील काळी दौ. येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी शुल्लक कारणांमधून दोन जातीच्या युवकांमध्ये वादावादी झाली. वादावादी झाल्यानंतर एका गटाने चाकू तलवारी…
