राळेगाव तालुक्यातील वनोजा शेत शिवारात भुरट्या चोरांनी शेतकऱ्याच्या कापसावर मारला डल्ला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा गावातील किशोर गिरीधरराव गलाट यांचे शेत वनोजा शिवारात येत असुन शेत सर्वे नंबर 120/1 हे आहे हे शेत धानोरा व वनोजा रोड…
