अंगणवाडी मध्ये देण्यात येणाऱ्या भेसळ युक्त पोषण आहाराची तात्काळ चौकशी करावे. :- राजु शंकरराव कुडे,शहर सचिव आप
गरिबांना वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारात सतत भ्रष्टाचार होत आले आहे मग त्यात चिक्की घोटाळा असो अथवा इत्तर, जनतेच्या करातून दुर्बल घटकांच्या आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याकरिता शासनाच्या अनेक योजना असतात मात्र…
