जलशुध्दीकरण सयंत्राचा लोकार्पण सोहळ्याला पावसाची हजेरी
तरीही… शेकडो नागरिकांच्या उपस्थीतीत, उत्साही वातावरणात पार पडला सोहळा.मारेगांव तालुक्याचे कोलगांव येथील घटना…:::::::::::::::::::::::::::: कोलगांव - ब-याचं वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर होत्याचं नव्हत करीत धो-धो बरसनारा निर्सग, काही दिवसाच्या उसंतीनंतर असा काही पुन्हा …
