हिमायतनगर शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
खासदार हेमंत पाटील व आमदार माधवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती..जय श्री रामाच्या जयघोषित परिसर दणाणून निघाला हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर- शहरात दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी दि 30 मार्च…
