भेंडाळा येथे १८ क्विंटल सोयाबीन तर शेकापुर येथे ४ क्विंटल कापूस व १० स्पीकलर पाईपची चोरी
झरी (8 जाने):- तालुक्यातील शेकापुर व भेंडाळा येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,कापूस व स्पिनकलर पाईप चोरी करून नेल्याची घटना घडलू असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद केले…
