भ्रष्ट्राचार विरोधात तसेच इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आम आदमी पक्षा चा जन आक्रोश आंदोलन
1 चंद्रपूर -चंद्रपूर मधील रस्त्याची दुरावस्था मनपा मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच पेट्रोल डिझेल दर वाढ आणि महागाई च्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने जन आक्रोश आंदोलन .दिनांक…
