अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ने बाप लेकीला उडवले,चिंतलधाबा येथील घटना: मुलगी व बाप गंभीर जखमी
प्रशासनाच्या कार्यवाहिकडे सर्वांचे लक्ष पोंभुर्णा:-धान कापणीसाठी लागणाऱ्या विळा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुचाकीस्वार बाप लेकीला अवैध वाळू तस्करी करणाऱ्या भरधाव ट्रक्टरने धडक देऊन उडविले असून यात मुलगी व वडिल गंभीर जखमी…
