श्री सुमेध बागेश्वर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी शिवरामजी मोघे आदिवासी आश्रम शाळेत कार्यरत असलेले श्री.सुमेध बागेश्वर सर यांना आदिवासी प्रकल्प विभागाअंतर्गत देण्यात येणारा अतिशय मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.पुसद प्रकल्प विभागाअंतर्गत येणाऱ्या…
