बैल पोळा व तान्हा पोळा सनावर यावर्षी ही कोवीडचे निर्बंध , घरीच पोळा सन साजरा करण्याचे आवाहन
1 वणी नितेश ताजणे यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 कलम 37 (1) (3) अन्वये जमावबंदी आदेश लागु करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात…
