वणी बसस्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासांतच पोलिसांनी केली अटक
गावी जाण्याकरिता बस न मिळाल्याने वणी बसस्थानकावर थांबून असलेल्या दोन प्रवाशांना दमदाटी करून त्यांच्याकडील पैसे हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासातच पोलिसांनी अटक केली.रात्री उशिरा बाहेरगाव वरून आलेल्या या प्रवाशांना…
