राळेगाव शहरातील बांधकाम कामगारांसाठी दिलासा!भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या प्रयत्नांना यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील बांधकाम कामगारांना पूर्वी त्यांच्या हक्काच्या योजना आणि सवलतींसाठी पुसद येथे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. भारतीय जनता…
