सण-उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे नागरिकांना केले आवाहन रॉबिन बन्सल
सहसंपादक : रामभाऊ भोयर येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात तसेच गणेशोत्सवा दरम्यान शांततामय वातावरण सण उत्सव साजरे वाव्हेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक…
