मराठी आमची मायबोली बँकात पाठी इंग्रजी हिंदीचीराष्ट्रीयकृत बँकांना नाही ध्यानी मनी,जिल्ह्यात सर्वत्र प्रकार नियमाची अंमलबजावणी कागदोपत्री
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील नागरिकांचे पेन्शन खाते निराधार खाते आदी अनेक खातेदार या राष्ट्रीयकृत बँकेत आहे मात्र या बँकेत बँक व्यवहार करण्याचे फार्म हे हिंदी, इंग्रजी भाषेत असल्याने…
