विहिरगांव येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती मोठ्या उत्साहात साजरी
.. सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे दिनांक 12 मार्च रोजी गोंडवाना प्राण हितेचा सुपुत्र गोंडवाना चा योद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची 192 वी जयंती विहिरगांव येथे साजरी…
