दहेगाव रेल्वे येथून वर्धा कडे येत असतां होमगार्ड गाठे यांचा अपघातात मृत्यू, महिला आश्रम जवळील स्पीड ब्रेकर वरील घटना
सहसंपादक: रामभाऊ भोयर दहेगाव रेल्वे येथीलश्री रोशन गाठे ब. क्र. 826 होमगार्ड सैनिक रा दहेगाव रेल्वे येथून वर्धा अनाज मार्केट मधी शेतातील माल विकण्या करीता जात असता महिला आश्रम परिसरातील…
