केंद्र सरकारने सन २०२० / २०२१ मध्ये कृषी विरोधी केलेले तीन कायदे व २००६ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने कृषी विरोधी केलेला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा कायदा रद्द करा
वंचित बहुजन आघाडी चे तहशीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पोंभुर्णा प्रतिनिधी :-आशिष नैताम केंद्र सरकारने सन २०२० / २०२१ मध्ये कृषी विरोधी केलेले तीन कायदे व २००६ मध्ये काँग्रेस…
