विदर्भ महिला कलावंत गौरव संमेलनाचे आयोजन, संमेलन नियोजन आढावा बैठक यशस्वीरीत्या संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती (भारत सरकार मान्यता प्राप्त) या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने विदर्भातील तमाम महिला कलावंतांना एक सन्मानपूर्वक…
