जि.प.विद्यार्थ्यांनी जाणला जिल्ह्याचा इतिहास,पुरातत्व संशोधक डॉ.मनोहर नरांजे यांनी सांगितला इतिहास
वेध प्रतिष्ठान, नागपूरचा उपक्रम प्रतिनिधी:ऋषिकेश जवं जाळ, काटोल काटोल - महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे 'ग्रेट भेट' कार्यक्रम घेण्यात आला.यात पुरातत्व व इतिहास संशोधक डॉ.मनोहर नरांजे…
