आष्टोणा ते खैरी, कुंभा रोडची दुर्दशा,लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आष्टोणा ते खैरी, कुंभा रोडपर्यंत रोडची दुर्दशा झाली आहे. या रोडवर मोठे, मोठे खड्डे पडले आहे. त्यामध्ये पाणी साचून राहत असतात आष्टोणा येथील नागरिकांना खैरी…
