वरूड जहांगीर मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला पोखरून तयार केली दरी,गावकऱ्यात भितीचे सावट, ताबडतोब चौकशीची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे झाडगाव परिसरात मोठे गाव असून या गावात शेतकरी शेतमजूर भरपूर प्रमाणात आहे. याच वरूड गावात पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प…
