हिमायतनगर काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा,कृषीकायद्यात बदल करून सुधारीत कायदा अंमलात आणला पाहिजे काँग्रेसची मागणी.
हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व कृषि कायाद्या निषेधार्थ आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष संजय माने…
