वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील इसम ठार,चिंतलधाबा बिटातील घटना
प्रतिनिधी:आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील पुरुषोत्तम मडावी ( 52 वर्ष ) काल दि. 04/03/2021 ला चेक आष्टा फाट्यानजीच्या तलावात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत आणखी ३…
