संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 26 व 27 नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
ज्येष्ठ पत्रकार ,राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे दिल्ली यांच्या मुख्य उपस्थितीत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा च्या संयुक्त विद्यमाने भारतीय…
