प्रथम मल्टी ट्रेनिंग सेंटर राळेगांव येथे शिक्षकांची परसबाग विषयी प्रेरणादायी कार्यशाळा
प्रथम मल्टी ट्रेनिंग सेंटर राळेगांव येथे शिक्षकांचे परसबाग विषयी प्रेरणादायी कार्यशाळा… “प्रथम एज्युकेशन फाउंडेशन”व मा.गटशिक्षणाधिकारीश्री.शेख लुकमान साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक : 25/07/2023 ला शाळा परसबाग करिता एक दिवशीय कार्यशाळा…
